Address: Mumbai
महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामविकास पत्रकारितेत एक नवा अध्याय....... मासिक "अग्रोवर्ल्ड " ध्यास.. कृषी व ग्रामविकासाचा
जगाचा पोशिंदा, देशाचा विकासाचा कणा बळीराजाच्या विकासासाठी, अत्याधुनिक बनवण्यासाठी शेतीबरोबरच थेट शेतमाल विक्री, प्रक्रिया व पूरक उद्योग, पाणी व्यवस्थापन, हायटेक तसेच भारताच्या उंबरठयापर्यंत येऊन पोहोचलेली "फ्युचर फार्मिंग", राज्यासह जगभरातील शेती व ग्रामविकाचे विविध प्रयोग यांच्या यशोगाथा व तांत्रिक माहिती या मासिकातून दर महिन्याला मिळेल..
"अग्रोवर्ल्ड" समस्याच मांडत नाही तर "सोलुशन " देते...
संपुर्ण रंगीत चकचकीत, गुळगुळीत 70 GSM ग्लेस पेपर. एकूण 80 पेजेस व आकर्षक मांडणी असलेले एकमेव मासिक. " अग्रोवर्ल्ड " ध्यास कृषी व ग्रामविकासचा.
महाराष्ट्रातील सर्वांनी वार्षिक सभासद वर्गणीदार बना आणि घरपोच अंक मिळवा. आजच नोंदणी करा आणि मिळवा 1 महिन्याचा अंक मोफत मिळवा.
वार्षिक (12 महीने) सभासद वर्गणी रूपये 600/- मात्र भरा आणि 13 व्या महिन्याचा अंक मोफत घरपोच मिळवा.
सभासद होण्यासाठी खालील स्टेप करा.
१ . हा फॉर्म भरा http://goo.gl/forms/uIucj0cHsl
२. Current A/C Name :- Agroworld
Bank Name :- State Bank of Hyderabad
A/C No :- 62342124084
Branch Name :- Jalgaon
IFCI Code :- sbhy0020800
वरील अकाउंट मध्ये 600/- जमा केल्याची रेसिप्ट दादासो घारे - 9833124440 या What's up नंबर पाटवा.
अधिक माहितीसाठी, वार्षिक सभासद, वर्गणीदार / जाहिरातीसाठी संपर्क साधा.
दादासो घारे - 9833124440 [ ग्रीन इकोसिस्टीम चा संदर्भ अवश्य द्या ]